अडिशनल कमिशनर पृथ्वीराज मिनासाहेब यांनी रामनदी कामाची पाहणी केली. ह्या विझिट मधे पीएमआरडीए, ग्रामपंचायत, पुणे जिल्हा परिषद, आणि महानगरपालिके चे अधिकारी सोबत होते. राम नदी चा लढा आणि काम चालू राहणार... STP चा काम सप्टेंबर पर्यंत संपेल आसा शब्द अधिकाऱ्याने दिला आहे.. पाईपलाईन चे काम पण सुरु आहे. लवकर नदीत मधे सांडपाणी वाहणार नाही ह्याची खात्री आहे ... आणि ते हौस तो पर्यंत माझा फोल्लोप सुरु राहील राम नदी वर होणारे काम आपण पाहिलं, रंगत (राष्ट्रीय हरित लवाद ) मधला आपला लढा पण तुम्ही बघत आहात. आता लक्ष मुळा -मुठा, इंद्रायणी आणि पवना कडे. त्याच सोबत कात्रज आणि जांभूळवाडी तळ्याकडे. राम नदी मधे होणार काम तुमच्या डोळ्या समोर आहे बाकीचे तळे नद्या सुरक्षित करायला सोबत या. ह्या पोस्ट ला रिप्लाय करा किंवा ७०२०७४२६०३ ह्या नंबर वर नाव आणि ठिकाण मेसेज करा. काम मोठं आहे सर्वांच्या सहकार्य ने नक्की होईल #माझी नदी माझी जबाबदारी Adv. Krunnal Gharre
Adv. Krunnal Gharre is a result-oriented AAM AADMI PARTY leader from Pune who believes change comes from solving problem at its root through strong education, healthcare, and reliable infrastructure. With an Engg. degree, MBA from Thunderbird (USA), and an LLB, he has driven major public projects including the Ramnadi restoration, civic infrastructure and key reforms in education, environment, and water management, holding authorities accountable for real outcome. #SustainableDevelopment