निवडणूक येता माझा दुधाने अभिषेक होतो , हातI वरची शाही वाळ्याच्या आत, मातीचा कन माझ्या पेक्षा महाग होतो
मी कोण ?!
मी रोज खड्डे मोजत, धक्के खात घरी येतो , माझ्याच हक्काचा पाणी प्याला एका समोर डोकं टेकवतो
मी कोण?!
ट्रॅफिक मध्ये कोणी ओव्हरटाके केला तर माझा स्वाभिमान दुखावतो, आणि वर्षोनवर्ष आपला स्वाभिमान चिरडणार्यांना डोक्यावर घेऊन नाचतो
मी कोण?!!
मीच तो -इंसिग्निफिकन्ट मॅन !!!
पण किती दिवस चालणार हे, आता बदलायला हवं, स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलांसाठी बदलायला हवं
.png)
Comments
Post a Comment