तक्रार निवारण सेवा Bavdhan-Pashan-Kothrud. Krunnal Gharre (Aam Aadmi Party)


तक्रार नोंदवण्यासाठी खालील लिंक  क्लिक करून फॉर्म भरा   https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdF2ejLymHMYgMSGgt9m91A6xrVKAVXTj7CdqRUbqAa-lDWZQ/viewform?usp=sf_link


डिजिटल टेकनॉलॉजि चा वापर करून सामाजिक व पायाभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा एक सोपा प्लॅटफॉर्म. आपले प्रश्न येथे मांडा, आम्ही ते सोडवण्यास प्रयत्न करू.  

 
स्थानिक प्रतिनिधींच्या काम करण्याची क्षमता याचा थेट परिणाम तुमच्या घर आणि कुटुंबावर होतो आजच्या काळात आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञान अर्थशास्त्र कायदा आणि समाजसेवेचे अनुभव असलेला प्रामाणिक आणि तुमच्यातला माणूस विचार करा आता तुमची संधी आहे


Comments

Popular Posts