बावधन बुद्रुक दत्त मंदिर ते मॅरीगोल्ड हॉल ह्या रोड चे रिपेअर वर्क करून घेतले. खर म्हणजे ह्या रोड च रुंदीकरण आणि sanctioned DP रोड च काम ह्याची गरज जास्त आहे, ते @PMRDA ने त्वरित करून द्यावे.
Comments
Post a Comment