Pune Municipal Corporation violating Human rights of citizens
खासदार निधीतून २ कोट रुपयाचे ११ e toilet २०१८ मध्ये बसवले होते. ३ वर्ष बंद. मध्ये हा विषय घेतला ..माघे लागून काम होत नाही दिसत असता हुमन राईट्स मध्ये केस सखल केली. काम सुरु झाले ..बाकीचे पण लवकर होतील.
Comments
Post a Comment