बावधन मधील 89 झाडांची तोड वाचवण्यासाठी ....

बावधन मधील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत  यांनी बावधन मधील 89 झाडांची तोड वाचवण्यासाठी NGT ( National Green Tribunal) मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वृक्षतोड धोरणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही झाडे तोडण्याची पीएमसीची योजना शाश्वत विकासाच्या तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे. बावधन- कोथरूड-पाषाण मधील अश्याच कामांचा आढावा घेण्यासाठी, किवां आपली काही अडचण मांडण्यासाठी तुम्ही खालील ग्रुप वर जॉईन व्हा. अधिकार्यांसोबत पाठ पुरावा करून आपले प्रश्न सोडवण्यात येतील.

Click to join the whatsapp group " आपला परिसर " for posting your complaints and getting involved in making your locality
better.



https://chat.whatsapp.com/GgC19g3Cv1y12OKatDBLE9

Adv. Krunnal Gharre
BE(First Class), MBA(USA), LLB





Comments

Popular Posts