Skip to main content

Posts

Showing posts from November, 2023

Ramnadi Visit by officials

 गेल्या आठवड्यात पीएमसी प्रभाग कार्यालयाच्या भेटीनंतर आज मुख्य इमारतीच्या अधिकाऱ्यांनी रामनदीच्या ठिकाणी भेट दिली. आम्ही त्यांना शक्य तितक्या प्रवेशयोग्य जागा दाखवल्या. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होईल. *आनंदाची बातमी* वैदेही सोसायटीजवळ सोडण्यात आलेली ड्रेनेज :- 2 पैकी 1 लाईनमध्ये बंद करण्यात आली आहे. दुसरी line  सुद्धा लवकरच थांबेल.. मला खात्री आहे की वैदेहीजवळून वाहणाऱ्या ओढ्याला लवकरच फक्त ओढ्याचे ताजे पाणी किंवा पावसाचे पाणी असेल....  #माझी रामनाlदि माझी जबाबदारी  कृणाल घारे,