Ramnadi Visit by officials
गेल्या आठवड्यात पीएमसी प्रभाग कार्यालयाच्या भेटीनंतर आज मुख्य इमारतीच्या अधिकाऱ्यांनी रामनदीच्या ठिकाणी भेट दिली. आम्ही त्यांना शक्य तितक्या प्रवेशयोग्य जागा दाखवल्या. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होईल. *आनंदाची बातमी* वैदेही सोसायटीजवळ सोडण्यात आलेली ड्रेनेज :- 2 पैकी 1 लाईनमध्ये बंद करण्यात आली आहे. दुसरी line सुद्धा लवकरच थांबेल.. मला खात्री आहे की वैदेहीजवळून वाहणाऱ्या ओढ्याला लवकरच फक्त ओढ्याचे ताजे पाणी किंवा पावसाचे पाणी असेल....
#माझी रामनाlदि माझी जबाबदारी
कृणाल घारे,
Comments
Post a Comment