Skip to main content

DETAILS OF BUDGET APPROVED

DETAILS OF BUDGET APPROVED 
नदीकेंद्रित आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून शहर घडवण्याच्या सातत्यपूर्ण administrative and legal प्रयत्नांना आता ठोस यश मिळाले आहे. कायदेशीर पाठपुराव्यामुळे रामनदी and रामनदी  related work ला पुण्यातील  सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. Ancillary works म्हणजेच मलनिस्सारण व्यवस्था, पावसाळी निचरा, आणि इतर संबंधित कामांसाठी बावधन /ramnadi भागाला सुमारे 18 कोटींपेक्षा अधिक निधी मिळाला आहे. ही एक मोठी झेप असून, शहराच्या योग्य आणि पर्यावरणस्नेही विकासासाठी ही दिशा अत्यंत आवश्यक होती. Holistic view and vision of sustainable development instead of  adhoc measures is the ONLY way to move forward. -- DETAILS OF BUDGET APPROVED FOR WHICH WE and Our team  HAVE WORKED TIRELESSLY.  #BASICSFIRST 

1. बावधन बुद्रुक रामनदी काठी मुख्य ड्रेनेज लाईन टाकणे व बावधन बुद्रुक गावामधील आवश्यक ठिकाणी ड्रेनेज लाईन विकसित करणे — ₹5,00,00,000
2. पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या बावधन बुद्रुक गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी पावसाळी निचरा लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) विकसित करणे — ₹25,00,000/-
3. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत नव्याने समाविष्ट २३ गावांपैकी बावधन बु. गावातील नाल्यांची साफसफाई करणे.झोन क्र. २ अंतर्गत बावधन परिसरामधील जुन्या व अपुरी क्षमतेच्या मलवाहिन्या बदलणे व मास्टर प्लॅननुसार आवश्यक ठिकाणी नव्याने मलवाहिन्या विकसित करणे — ₹2,40,00,000/-
4. नव्याने समाविष्ट २३ गावांतर्गत न्यू इंडिया स्कूल, बावधन बुद्रुक परिसर ते रामनदी पर्यंत मलवाहिनी विकसित करणे आणि तदनुषंगिक कामे करणे — ₹2,00,00,000/-
5. बावधन परिसरातील P.V.P.I.T. कॉलेज ते हॉटेल मॅरीगोल्ड, बावधन रामनदी, पाखरबाग सोसायटी बावधन या ठिकाणी नवीन मलवाहिन्या विकसित करणे आणि संबंधित कामे करणे — ₹2,50,00,000/-
6. प्र. क्र. १० : बावधन – रामनदीमध्ये येणारे सांडपाणी मुख्य ड्रेनेज लाईनला जोडणे – ₹50,00,000/-
7. "मास्टर प्लॅननुसार बाणेर, सिवेज डिस्ट्रिक्ट (SD-11), झोन क्र. २ अंतर्गत रामनदी व सुतारवाडी, पाषाण येथील अपुरी  क्षमतेच्या मलवाहिन्या बदलणे व आवश्यक ठिकाणी नवीन मलवाहिन्या विकसित करणे."- 40,00,000/-
8. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत रामनदी व सुतारदरा परिसरातील मुख्य मलवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती करणे. : 70Lakhsभगूाव  ते रामनदी २४ मी  (Marigold bridge) - 6cr April 2026 completion (NGT MATTER DISPOSED)

Regards
Adv. Krunnal Gharre,

Comments

Popular posts from this blog

NO WATER NO TAX - EVIDENCE STAGE

Krunnal Gharre vs Pune Municipal Corporation ( NO WATER- NO TAX) English मराठी

झाडांची अंतयात्रा : ४ ऑगस्ट २०२५, सोमवारी, Jangli Maharaj Road

२५,००० झाडांची बेकायदेशीर कत्तल, साडेतीन लाख झाडं फक्त कागदावर, आणि २५ कोटींचा निधी गैरवापर… हा आहे महानगरपालिकेच्या नावाखाली चालणारा पुणेकरांच्या भावनांशी गद्दारीचा विकास! हा पुण्याचा विकास राहिलेलाच नाही. म्हणूनच येत्या ४ ऑगस्ट २०२५, सोमवारी, आम आदमी पक्ष एक झाडांची अंतिम यात्रा काढत आहे.

Pot the Pothole - A city wide agitation against bad roads in Pune

PUNECANNOT AND WILL NOT ACCEPT BAD ROADS