२५,००० झाडांची बेकायदेशीर कत्तल,
साडेतीन लाख झाडं फक्त कागदावर,
आणि २५ कोटींचा निधी गैरवापर…
हा आहे महानगरपालिकेच्या नावाखाली चालणारा पुणेकरांच्या भावनांशी गद्दारीचा विकास!
हा पुण्याचा विकास राहिलेलाच नाही.
म्हणूनच येत्या ४ ऑगस्ट २०२५, सोमवारी,
आम आदमी पक्ष एक झाडांची अंतिम यात्रा काढत आहे.
Opening Email Client... Submitting Formal Protest to Chief Secretary & Departments Your email client is opening automatically... If it does not open in 3 seconds, tap the button below: Tap to Open and Send Email
Comments
Post a Comment