कोथरूड-बावधन-पाषाण नागरिकांना माझे निवेदन
कोथरूड-बावधन-पाषाण नागरिकांना माझे निवेदन
FOR ENGLISGH SCROLL DOWN
बावधन-पाषाण हा पट्टा शहराचा सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अनियोजित वाढीमुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडला आहे.
पिण्याचे पाणी नाही, चांगले रस्ते नाही, कचऱ्याचे साम्राज्य, आपल्या राम नदी आणि पाषाण तलावाची उदासीन स्तिथी, आणि बरेच काही .
या गोंधळाचे कारण एकच आहे. सदोष नियोजन आणि प्रक्रिया. मराठीत म्हण आहे , "तहान लागल्यावर विहीर खोदणें" असच काही आपल्या पुण्या सोबत झाले आहे
बऱ्याच समस्या आहेत पण नियोजित पद्धतीने हाताळण्यास निश्चित लवकर समाधान मिळू शकते.
गरज आहे "प्रोसेस बेस्ड decision मेकिंग"
माझ्या तांत्रिक, अर्थव्यवस्था, कायदा ह्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा फायदा आणि संधी आपण स्वतःसाठी आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या वॉर्ड साठी घ्या.
आपण अनेक वर्षांपासून अनेक लोकांवर विश्वास ठेवला आहे. यावेळी शिक्षणावर विश्वास ठेवा, अनुभवावर विश्वास ठेवा.
Accountability based good governence and efficient planning
ही संधी गमावू नका
Bavdhan-Pashan this belt is the most rapidly growing part of the city. Unplanned growth has put tremendous strain on the infrastructure.
No drinking water
Open dumping of garbage
Major electricity fluctuations
Lack of intent to safeguard waterbodies
Encroachments
Rain water flooding and the list can go on..
The reason for this chaos is simple. The flawed planning and process. As they say in Marathi
" तहान लागल्यावर विहीर खोदणें" But this can be solved. A root cause analysis puts the onus on corruption and department silos that has resulted in intentional or unintentional decisions with zero-sum gains for citizens.
Take advantage of my technical, financial, and legal expertise for your benefit and as an educated citizen for the benefit of society.
I assure you with my experience and knowledge apart from solving the immediate issues one of my most important agenda is to put in place a process for the next decade that undergoes continuous improvement and evolution.
We have trusted a lot of people for lot many years. This time trust the education, trust the experience, trust the intent.
Accountability-based good governance and efficient planning
Comments
Post a Comment