Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

Pune Municipal Corporation violating Human rights of citizens

खासदार निधीतून २ कोट रुपयाचे ११ e toilet  २०१८ मध्ये बसवले होते. ३ वर्ष बंद. मध्ये हा विषय घेतला ..माघे लागून काम होत नाही दिसत असता हुमन राईट्स मध्ये केस सखल केली. काम सुरु झाले ..बाकीचे पण लवकर होतील.    https://punemirror.com/pune/civic/pmc-starts-non-functional-e-toilets-at-2-locations-3-more-to-be-made-functional-soon/cid1690572968.htm

माशी मारायला तलवार कशाला ?

 माशी मारायला तलवार कशाला ? अशी गत पुणे महानगरपालिका ची झाली आहे. २०१८ मध्ये २ कोटी चे ११ टॉयलेट बसवले हीच एक हास्यास्पद गोष्ट होती. स्मार्ट नवा खाली नागरिकांचे मानवी हक्क  उल्लंघन करणे हा हेतू होता का?  अता ३ वर्ष होतील हे टॉयलेट बंद आहेत AAP चे कृणाल घारे, आरती कारंजावणे यांनी महाराष्ट्र मानव अधिकार आयोग मध्ये याचिका  दाखल केली. आता गडबडून प्रशासन काही टॉयलेट दुरुस्त करत आहे.  पुणे महानगरपालिके चे अधिकारी म्हणतात दार चोरीला गेले म्हणून टॉयलेट बंद ठेवले!!! हि नागरिकांची चेष्टl  नव्हे तर काय? मातबदार. आणि हुशार अधिकाऱ्यांकडून अशे उत्तर योग्य आहे का.  चांद्रयान ३ ला लाजवणारे अशे तंत्रज्ञान ह्या टॉयलेट्स मध्ये आहेत  असा वाव आणला जातोय आणि आता अश्या अविश्वसनीय आणि चमत्कारी  सौचालयाला दुरुस्त करायला तज्ज्ञाची शोध मोहीम चालू आहे. २०१८ मध्ये बॅलन्स शीत वर आलेले हे अससेट डिप्रेसिएशन बघता त्याची किंमत आता किती राहिली आणि त्या किमतीच्या तुलनेत आता मैनेटनेन्स वाले शोधणे हे अर्थी दृष्ट योग्य आहे का.  ह्याला म्हणतात  चार आण्याची कोंबडी आणि बारा...