Ram Nadi - Sewage in Bavdhan Jurisdiction from Bhugaon.
My garbage in my neighbors home????
Location : Gram Panchyat Bhugaon. Under the bridge near cocorico hotel. Bhugaon
Bhugaon, Pune is a major residential hub and this is really disheartening. For years this is going on. Ajit Pawar Dada, your reputation precedes you and we know if you decide this will stop within 1 month. We really hope for your support as our guardian minister.
PMC Pune You fine people for Spitting on streets, here someone is dumping sewage in PMC jurisdiction for years 24x7 . Why are we not doing anything. Why no action legal or other wise yet.
रामनदीमध्ये सांडपाणी सोडणारी ठिकाणे शोधण्यासाठी मदत हवी आहे.
ही १९ किमीची नदी . भुकुम , भुगाव , बावधन पाषाण, सोमेश्वरवाडी औंध या बाजूने वाहते. हे किफायतशीर पद्धतीने कसे करता येईल हा प्रश्न आहे. स्पायडर JCB , प्रत्येक गावातील एक टीम नदी काठी चालून रिपोर्ट देणे, अथवा ड्रोन ने ट्रॅक करणे अशे पर्याय आहेत. मदत आणि तुमच्या आयडिया हव्या आहेत. वास्तविक एमपीसीबीने हे करायला हवे. ते मदत करतात हि, परंतु त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे. आम्हाला जागा सापडते, त्यानंतर कारवाई आणि नोटीस पाठवल्या जातात. ठिकाण सापडले तर NGT मध्ये ऑलरेडी एक case चालू आहे, त्याच case मध्ये हे नवीन स्पॉट्स ऍड करता येतील.
नदी १९KM, ठरवले तर २ दवसात काम होऊ शकते. reply जर तुम्ही मदत करण्यास इकचुक असाल तर. भूगाव, भुकूम, बावधानं सुस, औंध ह्या गावातील नागरिकांना विशेष करून आव्हान.
Regards
Adv. Krunnal Gharre
Bavdhan - Kothrud
Comments
Post a Comment