पाणी नाही तर कर नाही!! - पुणे महानगर पालिका
पुणेच्या पाणीटंचाईचा प्रश्न - पुणेकरांना न्याय मिळेल का ?
पुण्यातील अनेक नागरिक अनेक वर्षांपासून महानगरपालिके कडून पुरेसे पाणी मिळेल ह्या आशेने जगात आहेत . पण महानगरपालिका पाणी देत नाही , लोकांना जुमानत नाही . यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रश्न काय आहे?
- पुरेसा पाणीपुरवठा नाही: महापालिका पुरेसा पाणीपुरवठा करत नाही.
- पाणीकर वसूल: पुरेसा पाणीपुरवठा न करताही महापालिका पाणीकर वसूल करत आहे.
- दुप्पट खर्च: नागरिकांना खासगी पाणीपुरवठा करणाऱ्यांकडून पाणी खरेदी करावे लागत आहे.
- मानसिक आणि शारीरिक त्रास: पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
कायदेशीर लढाई
ऍड . कृणाल घारे |
एक महत्त्वपूर्ण विजय
या तक्रारीवर सुनावणी झाली आणि ती पुढील विचारासाठी स्वीकारण्यात आली आहे. हा नागरिकांच्या हक्कांसाठी एक मोठा विजय आहे.
पुढील वाटचाल
तक्रार स्वीकारल्याने महापालिकेने नागरिकांच्या समस्या गंभीरपणे घ्यायला हवी. तसेच, पुरेसा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही स्वीकारायला हवी.
Comments
Post a Comment